Surprise Me!

कृष्णा नदीत रंगली होड्यांची रोमहर्षक स्पर्धा, अचानक एक बोट बुडाली, पुढे काय घडलं पहा | Sangli |

2022-07-25 1 Dailymotion

सांगलीच्या कृष्णा नदीकाठी रविवारच्या सायंकाळी होड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या रोमहर्षक स्पर्धेत १० होड्यांनी सहभाग नोंदविला होता. सध्या पावसाळा असल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच प्रथम क्रमांक पटकाविण्यासाठी होड्यांमध्ये चढाओढ लागली होती. <br /><br />#KrishnaRiver #Sangli #BoatSinking #BoatRace #BoatCompetition #Rain #Flood #Krishna #TarunMarathaBoatClub #RoyalKrishnaBoatClub #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon